scorecardresearch

काँग्रेस- टीआरसी आघाडीबाबत पुढील आठवडय़ात चर्चा

आंध्र प्रदेशातील प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) काँग्रेसमध्ये विलीन होण्यास नकार दिल्याने पुढील आठवडय़ात दोन्ही पक्षांमध्ये निवडणूक आघाडीबाबत चर्चा होणार आहे.

आंध्र प्रदेशातील प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगण राष्ट्र समितीने (टीआरएस) काँग्रेसमध्ये विलीन होण्यास नकार दिल्याने पुढील आठवडय़ात दोन्ही पक्षांमध्ये निवडणूक आघाडीबाबत चर्चा होणार आहे. टीआरएसचे नेते केशव राव यांच्या संपर्कात असून ते सोमवारी दिल्लीला येण्याची शक्यता आहे, असे काँग्रेस पक्षाचे आंध्र प्रदेश प्रभारी दिग्विजय सिंग यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसभा ( Loksabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Congress trc to talk in next week