जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. देशभरात लोकसभेच्या एकूण 542 जागांसाठी होणा-या मतदानसाठी विविध पक्षांचे आणि अपक्ष असे हजारो उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्या सर्वांचा लेखाजोखा ठेवणे तसे कठीणच. उत्तर प्रदेश पाठोपाठ लोकसभेत सर्वाधिक खासदार पाठवणा-या महाराष्ट्रातच 48 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून कोणते महत्त्वाचे उमेदवार जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी रिंगणात उतरले आहेत. आपल्या मतदारसंघातील उमेदवारांबाबत गोंधळ उडू नये, यासाठी ‘लोकसत्ता’ संकेतस्थळाने तयार केलेली ही यादी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यादी पाहण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 

मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha elections 2014 list of candidates from maharashtra
First published on: 04-04-2014 at 07:27 IST