scorecardresearch

राजकीय पक्ष आणि त्यांची घोषवाक्ये…

मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तस-तशी प्रचाराची रणधुमाळी वाढली आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधला जोशदेखील कमालीचा वाढला आहे.


मतदानाचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला आहे तस-तशी प्रचाराची रणधुमाळी वाढली आहे. उमेदवार आणि कार्यकर्त्यांमधला जोशदेखील कमालीचा वाढला आहे. उमेदवारांनी सभांचा धडाका लावला असून, एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप होताहेत. मोठमोठ्या रॅली काढून शक्तिप्रदर्शन करीत कार्यकर्त्यांसह उन्हातान्हात भटकत मतदार राजाला मत देण्यासाठी विनंती करीत आहेत. असे असले तरी पूर्वी रिक्षेतून फिरत ‘ताई, माई, अक्का…’ सारख्या दिल्या जाणाऱ्या पक्षाच्या घोषणा हल्ली कानावर पडत नाहीत. परंतु, अशाच धाटणीच्या चालू जमान्याच्या घोषणा सभांमधून नेत्यांच्या मुखातून ऐकायला मिळत असून, फेसबूक, टि्वटर आणि व्हॉट्सअप सारख्या सोशलमीडियाच्या मंचावर पाहायला मिळतात. निवडणुकीच्या काळात अशा अनेक वैविध्यपूर्ण घोषणा सोशल मीडियावर फिरत आहेत, यातील काही घोषणा वानगीदाखल खाली दिल्या आहेत, तुम्हालासुध्दा अशा काही घोषणा माहित असल्यास बातमीच्या खाली देण्यात आलेल्या प्रतिक्रिया येथे  नोंदवा, या सुविधेचा वापर करून येथे शेअर करा…

या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार मोदी सरकार’ हे आपले घोषवाक्य प्रचलित केले आहे, ज्यावरून अनेकप्रकारची घोषवाक्ये निर्माण करण्यात आली आहेत.

अब की बार मोदी सरकार

दो और दो होते हैं चार, अब की बार मोदी सरकार!

करेंगे पंचर केजरू की वैगनआर, अब की बार मोदी सरकार!

मोदी ने सीखा आलोक नाथ से संस्कार, अब की बार मोदी सरकार!

नहीं नहीं… अभी नहीं, अभी करो इंतजार, अब की बार मोदी सरकार!

सिगरेट में होता है टार, अब की बार मोदी सरकार!

ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, अब की बार मोदी सरकार!

राहुल गांधी ने खाई चॉकोबार, अब की बार मोदी सरकार!

दारू पीनी है तो चलो बार, अब की बार मोदी सरकार!

पराठों के साथ अच्छा लगता है अचार, अब की बार मोदी सरकार!

निसान सनी, इट्स नॉट ए कार, इट्स Caaaaaaaar… अब की बार मोदी सरकार!

चटनी के बिना ढोकला है बेकार, अब की बार मोदी सरकार!

आई ट्राइड सो हार्ड एंड गॉट सो फार, बट इन दि एंड मोदी सरकार!

Abcdefghijklmnopqr… अब की बार मोदी सरकार!

कोल्ड ड्रिंक पीकर आती है डकार, अब की बार मोदी सरकार!

मत कर ऐसा वाहियात प्रचार, अब की बार मोदी सरकार!

मिट जाएगा हर कोने से भ्रष्टाचार, अब की बार मोदी सरकार!

सफेद है सीमेंट, काला है तार, अब की बार मोदी सरकार!

लाल प्रोफेसरों पर राडार, वाम किले में हाहाकार!

जेएनयू पर होगा वार, अबकी बार मोदी सरकार!

सेक्यूलर भी टपकाते लार, कंबल ओढ घी पी ले यार, अबकी बार मोदी सरकार!

सन्नी देओल की आएगी बहार, बॉर्डर पर मोदी सरकार!

धोती, कुर्ता और आम का अचार, अब की बार मोदी सरकार!

कवि-प्रोफेसर-पत्रकार, जै-जै-जै मोदी सरकार!

पर्यावरण-मानवाधिकार, सेट कर लो… मोदी सरकार!

देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार… अब की बार मोदी सरकार!

रैंडम वर्ड्स दैट एंड विद ‘R’, अब की बार मोदी सरकार!

देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, अब की बार मोदी सरकार!

दिल का भंवर करे पुकार, अब की बार मोदी सरकार!

कॉमरेड हो रहे सत्तर पार, आशा है, मोदी सरकार!

काँग्रेसची घोषवाक्ये

मै नही, हम

हर हाथ शक्ति, हर हाथ तरक्की

कट्टर सोच, नही युवा जोश

कम बोला, काम बोला

पूरी रोटी खायेंगे, १०० दिन काम करेंगे, दवाई लेंगे और काँग्रेस को जितायेंगे

आम आदमी पक्षासाठी उपहासाने वापरण्यात आलेला संदेश

ना घर का ना घाट का, वो है नेता आप का

आम आदमी पक्षाचे घोषवाक्य

झाडू चलाओ, बैमानी भगाओ

बदलेगी अमेठी, बदलेगा देश! 

मराठीतील सर्व लोकसभा ( Loksabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Political parties and their slogans