News Flash

भीषण अपघातात तीन पोलिसांसह सातजणांचा मृत्यू

औरंगाबादमध्ये स्विफ्ट व तव्हेरा गाडीत झालेल्या धडकेत ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमधे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

औरंगाबादमध्ये स्विफ्ट व तव्हेरा गाडीत झालेल्या धडकेत ७ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमधे तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सोमवारी रात्री उशीरा औरंगाबाद – नगर रोडवर स्विफ्ट गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडीने समोरुन येणा-या तव्हेरा गाडीला धडक दिली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये गंगापूर पोलीस ठाण्याचे अशोक थोरात, भगवान दुधे व मेहबूब सय्यद या तीन पोलिसांचा समावेश आहे. तवेरातून प्रवास करत असलेल्या दौलताबाद येथील फळ विक्रेत्याचाही यात मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 10:15 am

Web Title: 7 dead swift tavera accident 2
Next Stories
1 भातपिकासाठी पंधरवडा निर्णायक
2 पेण अर्बनच्या छोटय़ा ठेवीदारांना आजपासून पसे मिळणार
3 न्यायालयीन सुनावणी टाळण्यासाठी बॉम्बची अफवा
Just Now!
X