शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांची मागील २५ वर्षे युती आहे. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रात आणि देशात एकत्रच वावरले आहेत. काही मुद्द्यांवर आपसात मतभेद झाले आहे. मात्र दोन्ही पक्ष हिंदुत्त्ववादी पक्ष आहेत त्यामुळे आमचा मूळ विचार सारखाच आहे. म्हणूनच इतके वर्षे महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एकत्र राहिलो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मात्र युतीची ही घोषणा झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवरून शिवसेनेला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ट्विटरवर #ShivSena, Uddhav Thackeray आणि minister devendra fadnavis हे तीन विषय टॉप ट्रेण्डींग आहेत. पाहुयात या युतीच्या घोषणेनंतर व्हायरल झालेले काही ट्विटस आणि कमेन्ट्स

बिचाऱ्या शिवसैनिकांची प्रतिक्रिया

उद्याची सामनाची हेडलाइन वाचताना

कशी केलीस माझी दैना मला तुझ्याबिगर करमेना

काहीतरी डेरिंग करायचं होतं

राऊतांना शोधताना

टिकून राहण्यासाठी

थांबा मी सगळं ठिक करतो

हे असं आहे शिवसेनेचं

गोलमाल रिटर्नस

थोर म्हणाले होते चोर नाही

तो ऐतिहासिक क्षण

परत ऐकू

लाचारी

शिवसैनिक नाही

त्याच चालीत वाचा

सोडली शिवसेना

कोण आला रे कोण आला

संपादकीयमध्ये काय येणार

काय बोलणार

टायगर अभी

नो कमेन्ट्स

गाजर

दरम्यान या युतीबद्दल बोलताना सामान्य माणसांचं, तळागाळातल्या लोकांचं, शेतकरी बांधवांचं हित राखण्यासाठी आम्ही घेतला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत लवकरात लवकर झालंच पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती जी आम्ही मान्य केली आहे असंही भाजपाने सांगितलं.