News Flash

Video – अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना: नक्की वाद आहे तरी काय?

नक्की हा वाद कशामुळे सुरु झाला आहे आणि काय आहे हे प्रकरण जाणून घ्या

Amruta Fadnavis Vs Maharashtra CM Uddhav Thackeray

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस सध्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. पण हा वाद नक्की काय आहे?, कशामुळे तो सुरु झाला?, याचे कशाप्रकारे पडसाद उमटले आहेत यावरच टाकलेली नजर…

अद्याप या वादावर उद्धव ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यासंदर्भात काय भूमिका घेतात हे येणारा काळच सांगेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 4:48 pm

Web Title: amruta fadnavis vs maharashtra cm uddhav thackeray what is it all about scsg 91
Next Stories
1 यु-टर्नला आता उद्धवजी टर्न म्हटलं पाहिजे – चंद्रकांत पाटील
2 महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत पावसाची शक्यता
3 मास्टर ब्लास्टर तेंडुलकरची सुरक्षा घटवली, आदित्य ठाकरेंची वाढवली
Just Now!
X