News Flash

नात्यांच्या गलबल्यात राजकीय घालमेल!

नात्यांच्या गलबल्यात बीडची निवडणूक मोठी लक्षवेधक ठरत आहे. कुटुंबातील नेत्यांना निवडणुकीच्या आखाडय़ात परस्परांवर वार करताना रक्ताच्या नात्यांची घालमेल सभांमध्ये लपून राहात नाही. त्यामुळे या निवडणुकीचा

| April 14, 2014 01:55 am

नात्यांच्या गलबल्यात बीडची निवडणूक मोठी लक्षवेधक ठरत आहे. दोन वर्षांपूर्वी दुरावलेले खासदार गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे या काका-पुतण्यांमधील वैयक्तिक आरोपांची धार तीव्र झाली, तर २० वर्षांपूर्वी दुरावलेले गेवराई येथील राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित व आमदार अमरसिंह पंडित हे काका-पुतणे राष्ट्रवादीच्या झेंडय़ाखाली अनिच्छेने का असेना एकत्र आले आहेत. मुंडे-पंडित या दोन्ही कुटुंबातील नेत्यांना निवडणुकीच्या आखाडय़ात परस्परांवर वार करताना रक्ताच्या नात्यांची घालमेल सभांमध्ये लपून राहात नाही. त्यामुळे या निवडणुकीचा प्रचार या दोन कुटुंबातील राजकीय बदलाच्या भोवती फिरतो आहे.
 बीड लोकसभेच्या कुरुक्षेत्रावर प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. परळीचे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या कुटुंबातील फाटाफुटीनंतर या निवडणुकीच्या रणसंग्रामात राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचाराची धुरा मुंडेंचे पुतणे आमदार धनंजय मुंडे आणि एकेकाळचे सहकारी आमदार अमरसिंह पंडित सांभाळत आहेत. दोन वर्षांपूर्वी गृहकलहानंतर मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडितराव आणि धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याशी उभा संघर्ष घेत आपले नेतृत्व प्रस्थापित केले. मात्र या निवडणुकीत मुंडेंचाच पुतण्या पवारांशी मांडीला मांडी लावून बसल्याने बीडच्या मदानावर मुंडेंच्या अडचणी वाढवण्यात राष्ट्रवादी यशस्वी झाली. आमदार पंकजा पालवे, धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ परस्परांच्या विरोधात प्रचारात उतरले आहेत. राजकीय वक्तव्य करताना मुंडे काका-पुतण्यात आरोपांच्या फैरी तीव्र झाल्या. सुरुवातीलाच पवारांच्या सभेत धनंजय यांनी खासदार मुंडे यांना लबाड म्हटले, तर मुंडे कुटुंबातील या संघर्षांला राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पद्धतशीर खतपाणी घालण्याची संधी सोडली नाही. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुंडे यांनी आईची भेट होऊ शकली नाही, असे सांगत आपल्या वेदनांना जाहीरपणे वाट मोकळी करून दिली. त्यावर पंडितराव मुंडे यांनी पत्रक काढून गोपीनाथ मुंडे आईला भेटायलाच आले नसल्याचा पलटवार केला. राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही मुंडे भावनिक राजकारण करत असल्याचा हल्ला चढवला. पंकजा पालवे यांच्या भाषणातही घरातले फितूर झाल्याचा मुद्दा कायम असतो. कुटुंबातील दोन्हीकडच्या सदस्यांत नाते दूर गेल्याची खंत असते, राग असतो. पण रक्ताच्या नात्याची दूर जाऊनही घालमेल लपवता येत नाही.
माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या कुटुंबातील राष्ट्रवादीचे आमदार बदामराव पंडित यांनी बंड करून सवतासुभा  निर्माण केला. तेव्हापासून आमदार अमरसिंह पंडित व बदामराव पंडित या काका-पुतण्यातील संघर्षही सर्वश्रुत होता. एक पंडित भाजपात तर दुसरा राष्ट्रवादीत अशी परिस्थिती कायम राहिली. मात्र वर्षभरापूर्वी अमरसिंह पंडित यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दोन्ही पंडित एका पक्षाच्या झेंडय़ाखाली एकत्र आले आहेत. पक्ष नेतृत्वाच्या भूमिकेमुळे २० वर्षांपूर्वी दुरावलेल्या या पंडितांना इच्छा नसतानाही नाते टिकवावे लागत आहे. दोन्ही पंडित एकत्र आले तरी त्यांच्यातील दुरावा कायम असल्याचे अनेकदा लपून राहात नाही. शरद पवार यांनी बदामराव पंडित हे पक्षाचे विधानसभा निवडणुकीतील उमेदवार असतील असे जाहीर केल्यानंतर अमरसिंह पंडितांच्या कार्यकत्यार्ंत अस्वस्थता आहे. पण गोपीनाथ मुंडे यांना पराभूत करण्याचा विडा पवारांच्या दरबारात अमरसिंह यांनी उचलला असल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत नमते घेत दोन्ही पंडित राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

(rtE¸FMXez)³FF°¹FFa¨Fe §FFÕX¸FZÕ             Word(413)

(rtE¸FMXez)³FF°¹FFa¨Fe §FFÕX¸FZÕ  

  -RYF¹F³FÕX-NXûÔ¶FSmX- ªF`³F

³FF°¹FFa¨¹FF ¦FÕX¶F»¹FF°F SXFªFIYe¹F §FF»F¸û»F!
UÀFa°F ¸FbaOZ
¶FeO
³FF°¹FFa¨¹FF ¦FÕX¶F»¹FF°F ¶FeOX¨Fe d³F½FOX¯FcIY ¸FûNXe ÕXÃF½FZ²FIY NXSX°F AFWZX. Qû³F ½F¿FFË´Fc½FeÊ QbSXF½FÕZXÕZX JFÀFQFSX ¦Fû´Fe³FF±F ¸FbaOZ AFd¯F SFáÑUFQe¨û AF¸FQFSX ²F³Faþ¹F ¸FbaOZ ¹FF IYFIYF-´Fb°F¯¹FFa¸F²FeÕX U`¹FdöYIY AFSû´FFa¨Fe ²FFS °FeUi ÓFF»Fe, °FSX sq U¿FFÊ´FcUeÊ QbSFU»û»û ¦ûUSFBÊ ¹FZ±FeÕX SFáÑUFQe¨û AF¸FQFSX ¶FQF¸FSFU ´FadO°F U AF¸FQFSX A¸FSÎÀFW ´FadO°F WZX IYFIYF-´Fb°F¯FZ SFáÑUFQe¨¹FF ÓûaOëFJF»Fe Ad³F¨LZX³FZ IYF AÀFZ³FF EIYÂF AFÕZX AFWZX°F. ¸FbaOZ-´FadO°F ¹FF Qû³We IbYMba¶FF°Fe»F ³û°¹FFa³FF d³FUO¯FbIYe¨¹FF AFJFOëF°F ´FSÀ´FSFaUS UFS IYS°FF³FF SöYF¨¹FF ³FF°¹FFa¨Fe §FF»F¸û»F ÀF·FFa¸F²¹FZ »F´Fc³F SFWF°F ³FFWe. °¹FF¸FbTZ ¹FF d³FUO¯FbIYe¨FF ´Fi¨FFS ¹FF Qû³F IbYMba¶FF°Fe»F SFþIYe¹F ¶FQ»FF¨¹FF ·FûU°Fe dRYS°Fû AFWZ.
 ¶FeO »FûIYÀF·û¨¹FF IbY÷YÃûÂFFUS ´Fi¨FFS AF°FF Aad°F¸F M´´¹FF°F ´FûWû¨F»FF AFWZ. ´FSTe¨û JFÀFQFSX ¦Fû´Fe³FF±F ¸FbaOZ ¹FFa¨¹FF IbYMbaX¶FF°Fe»F RYFMFRbYMe³Fa°FS ¹FF d³FUO¯FbIYe¨¹FF S¯FÀFa¦FiF¸FF°F SFáÑUFQe¨û C¸ûQUFS ÀFbSZVF ²FÀF ¹FFa¨¹FF ´Fi¨FFSF¨Fe ²FbSF ¸FbaOZa¨û ´Fb°F¯û AF¸FQFSX ²F³Faþ¹F ¸FbaOZ AFd¯F EIZYIYFT¨û ÀFWIYFSe AF¸FQFSX A¸FSÎÀFW ´FadO°F ÀFFa·FFT°F AFWZ°F. Qû³F U¿FFÊ´FcUeÊ ¦FÈWIY»FWF³Fa°FS ¸FbaOZ ¹FFa¨û ª¹FZâX ¶Fa²Fc ´FadO°FSFU AFd¯F ²F³Faþ¹F ¸FbaOZ ¹FFa³Fe SFáÑUFQe°F ´FiUZVF IZY»FF. SFª¹FF¨¹FF SFþIYFS¯FF°F ¦Fû´Fe³FF±F ¸FbaOZ ¹FFa³Fe VFSQ ´FUFS ¹FFa¨¹FFVFe C·FF ÀFa§F¿FÊ §û°F AF´F»û ³û°FÈ°U ´FiÀ±FFd´F°F IZY»û. ¸FFÂF ¹FF d³FUO¯FbIYe°F ¸FbaOZa¨FF¨F ´Fb°F¯¹FF ´FUFSFaVFe ¸FFaOXeÕXF ¸FFaOXe ÕXF½Fc³F ¶FÀF»¹FF³FZ ¶FeO¨¹FF ¸üQF³FFUS ¸FbaOZa¨¹FF AO¨F¯Fe UFPU¯¹FF°F SFáÑUFQe ¹FVFÀUe ÓFF»Fe. AF¸FQFSX ´FaIYþF ´FF»FUZ, ²F³Faþ¹F ¸FbaOZ WZ ¶FWe¯F-·FFDY ´FSÀ´FSFa¨¹FF dUSû²FF°F ´Fi¨FFSF°F C°FS»û AFWZ°F. SXFªFIYe¹F ½FöY½¹F IYS°FF³FF ¸FbaOZ IYFIYF-´Fb°F¯¹FF°F AFSû´FFa¨¹FF R`YSe °FeUi ÓFF»¹FF. ÀFb÷YUF°Fe»FF¨F ´FUFSFa¨¹FF ÀF·û°F ²F³Faþ¹F ¹FFa³Fe JFÀFQFSX ¸FbaOZ ¹FFa³FF »F¶FFO ¸WXMXÕZX, °FS ¸FbaOZ IbYMba¶FF°Fe»F ¹FF ÀFa§F¿FFÊ»FF SFáÑUFQe¨¹FF ³û°FÈ°UF³û ´Fð°FVFeS J°F´FF¯Fe §FF»F¯¹FF¨Fe ÀFa²Fe ÀFûO»Fe ³FFWe. C¸ûQUFSe AþÊ QFJ»F IZY»¹FF³Fa°FS ¸FbaOZ ¹FFa³Fe AFBʨFe ·ûM WûDY VFIY»Fe ³FFWe, AÀû ÀFFa¦F°F AF´F»¹FF UZQ³FFa³FF þFWeS´F¯û UFM ¸FûIYTe IYøY³F dQ»Fe. °¹FFUS ´FadO°FSFU ¸FbaOZ ¹FFa³Fe ´FÂFIY IYFPc³F ¦Fû´Fe³FF±F ¸FbaOZ AFBÊ»FF ·ûMF¹F»FF¨F AF»û ³FÀF»¹FF¨FF ´F»FMUFS IZY»FF. SFáÑUFQe¨¹FF B°FSX ³û°¹FFa³FeWe ¸FbaOZ ·FFUd³FIY SFþIYFS¯F IYS°F AÀF»¹FF¨FF WnF ¨FPU»FF. ´FaIYþF ´FF»FUZ ¹FFa¨¹FF ·FF¿F¯FF°FWe §FSF°F»û dRY°FcS ÓFF»¹FF¨FF ¸FbïF IYF¹F¸F AÀF°Fû. IbYMba¶FF°Fe»F Qû³WeIYO¨¹FF ÀFQÀ¹FFa°F ³FF°û QcS ¦û»¹FF¨Fe Ja°F AÀF°û, SF¦F AÀF°Fû. ´F¯F SöYF¨¹FF ³FF°¹FF¨Fe QcS þFDY³FWe §FF»F¸û»F »F´FU°FF ¹û°F ³FFWe.
¸FFþe ¸FaÂFe dVFUFþeSFU ´FadO°F ¹FFa¨¹FF IbYMba¶FF°Fe»F SFáÑUFQe¨û AF¸FQFSX ¶FQF¸FSFU ´FadO°F ¹FFa³Fe ¶FaO IYøY³F ÀFU°FFÀFb·FF  d³F¸FFʯF IZY»FF. °û½WF´FFÀFc³F AF¸FQFSX A¸FSÎÀFW ´FadO°F U ¶FQF¸FSFU ´FadO°F ¹FF IYFIYF-´Fb°F¯¹FF°Fe»F ÀFa§F¿FÊWe ÀFUÊßFb°F Wû°FF. EIY ´FadO°F ·FFþ´FF°F °FS QbÀFSF SFáÑUFQe°F AVFe ´FdSdÀ±F°Fe IYF¹F¸F SFdW»Fe. ¸FFÂF U¿FÊ·FSF´FcUeÊ A¸FSÎÀFW ´FadO°F ¹FFa³Fe SFáÑUFQe°F ´FiUZVF IZY»¹FF³û Qû³We ´FadO°F EIYF ´FÃFF¨¹FF ÓûaOëFJF»Fe EIYÂF AF»û AFWZ°F. ´FÃF ³û°FÈ°UF¨¹FF ·Fcd¸FIZY¸FbTZ sq U¿FFÊ´FcUeÊ QbSFU»û»¹FF ¹FF ´FadO°FFa³FF B¨LF ³FÀF°FF³FFWe ³FF°û dMIYUFUZ »FF¦F°F AFWZ. Qû³We ´FadO°F EIYÂF AF»û °FSe °¹FFa¨¹FF°Fe»F QbSFUF IYF¹F¸F AÀF»¹FF¨û A³ûIYQF »F´Fc³F SFWF°F ³FFWe. VFSQ ´FUFS ¹FFa³Fe ¶FQF¸FSFU ´FadO°F WZ ´FÃFF¨û d½F²FF³FÀF·FF d³F½FOX¯FbIYe°FeÕX C¸ûQUFS AÀF°Fe»F AÀû þFWeS IZY»¹FF³Fa°FS A¸FSÎÀFW ´FadO°FFa¨¹FF IYF¹FÊIY°¹FFaÊ°F AÀUÀ±F°FF AFWZ. ´F¯F ¦Fû´Fe³FF±F ¸FbaOZ ¹FFa³FF ´FSF·Fc°F IYS¯¹FF¨FF dUOF ´FUFSFa¨¹FF QS¶FFSF°F A¸FSÎÀFW ¹FFa³Fe C¨F»F»FF AÀF»¹FF¸FbTZ »FûIYÀF·û¨¹FF d³FUO¯FbIYe°F ³F¸F°û §û°F Qû³We ´FadO°F SFáÑUFQe¨¹FF C¸ûQUFSFÀFFNe ´Fi¹F°³F IYS°FF³FF dQÀF°F AFWZ°F.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 1:55 am

Web Title: beed election relatives clamour create politics
टॅग : Politics
Next Stories
1 संशयास्पद वाहनातून ५८ किलो सोने जप्त
2 मोदी पंतप्रधान झाले तर जातीय दंगली – मायावती
3 राहुल गांधी यांची लातूरमध्ये आज सभा
Just Now!
X