नव्याने अस्तित्वात आलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्या महापौर होण्याचा मान भाजपच्या कविता चौतमल यांना मिळाला आहे. महापौरपदी त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवले होते. ७८ पैकी ५१ जागा जिंकून त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यामुळे महापौरपदासाठी पक्षाने कविता किशोर चौतमल यांना उमेदवारी दिली. भाजपच्याच चारुशीला घरत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणुकीपूर्वी शिवसेना व राष्ट्रवादीनेही सत्ता मिळवण्याचा दावा केला होता. पण त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते.

congress in gujarat loksabha
गुजरातमधील काँग्रेसचे ‘जायंट-किलर’ रूपालांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात; भाजपाचं गणित बिघडणार?
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
Bhim Army Chandrasekhar Azad
भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद सपा आणि बसपाच्या उमेदवारांना टक्कर देणार; नगीना मतदारसंघ कोण जिंकणार?
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा