26 February 2021

News Flash

महाराष्ट्रात आतापर्यंत १८६१६ करोना रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज २५९८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली

मुंबईसह महाराष्ट्रात दररोज करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पण त्याचवेळी दुसऱ्याबाजूला करोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत करोना व्हायरसमुळे सर्वाधिक खराब स्थिती असलेल्या भागांमध्ये धारावीचा समावेश होतो. धारावीमध्ये आज नव्या ३६ रुग्णांची नोंद झाली. धारावीमध्ये मागच्या २४ तासात एकही मृत्यू झालेला नाही. ही दिलासा देणारी बाब आहे.

– राज्यात आज २५९८ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली

– राज्यात एकूण संख्या आता ५९५४६ झाली आहे.

– आज नवीन ६९८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

– एकूण १८६१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

– राज्यात एकूण ३८९३९ अ‍ॅकटिव्ह करोना रुग्ण आहेत.

– धारावीमध्ये आज नव्या ३६ रुग्णांची नोंद झाली.

– धारावीत करोना रुग्णांची संख्या १६७५ पर्यंत पोहोचली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 8:55 pm

Web Title: current count of covid19 patients in the state of maharashtra dmp 82 2
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “आगामी काळात विलगीकरणासाठी शाळा इमारती देवू नका”
2 रिअल इस्टेट सेक्टर अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचं, त्याच्याकडे लक्ष द्या; शरद पवारांचं मोदींना पत्र
3 पॅकेज जाहीर करू नका, असं पंतप्रधानांनीच सांगितलं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Just Now!
X