सोनेगाव येथील श्री आबाजी महाराज देवस्थानने करोना मदत निधीला 3 लक्ष रुपये दिले असून ग्रामीण भागातील भक्त संप्रदाय असलेल्या देवस्थानची ही मदत लक्षवेधी ठरली आहे

वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान म्हणजे श्री आबाजी महाराज देवस्थान सोनेगोवं (आ), हे देवस्थान धार्मिक कार्यासोबतच सेवाकार्याला सदैव प्राथमिकता देत आले आहे.

MP Dhananjay Mahadik, Leads Campaign for Mahayuti, Sanjay Mandlik, Kolhapur lok sabha seat, Rajarampuri peth, Shahupuri peth, people united to campaign,
संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ पदफेरीत राजारामपूरी, शाहूपूरी व्यापारी पेठ एकवटली
NCP ajit pawar Dissident A.Y. Patil Extends Support to Maha vikas Aghadi Backs Shahu Maharaj
कोल्हापूर : अजितदादांना धक्का; प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचा शाहू महाराजांना पाठिंबा
kolhapur raju shetty marathi news,
मविआ – महायुतीच्या साखर कारखानदारांचे माझ्या विरोधात कारस्थान; राजू शेट्टी यांचा आरोप
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

आणखी वाचा- क्वारंटाइनमध्ये असलेल्या ऊसतोड मजुरांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी; झेडपीनं दिला दीड कोटींचा निधी

याचा परिचय देत आज देवस्थानचे अध्यक्ष जयंत येरावार, देवस्थान चे विश्वस्थ अरुण दाणी व जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांना प्रधानमंत्री केअर फंडला एक लाख, मुख्यमंत्री निधीला एक लाख रुपये व जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला 1 लाख रुपये मदत म्हणून प्रदान केले.आज समाज अडचणीत आहे अशावेळेस ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी सेवाकार्य अवश्य करावे, असे देवस्थानचे अध्यक्ष जयंत येरावार यांनी आवाहन केले आहे.