14 December 2019

News Flash

आज लोकसत्ता विश्लेषण

केंद्रीय अर्थसंकल्पावर गिरीश कुबेर यांचे व्याख्यान

(संग्रहित छायाचित्र)

केंद्रीय अर्थसंकल्पावर विविध अंगांनी चर्चा शनिवारी, २० जुलै रोजी होत असलेल्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमात होणार आहे. बॅसिन कॅथॉलिक को-ऑपरेटिव्ह बँक लि. प्रस्तुत ‘लोकसत्ता विश्लेषण’ हा कार्यक्रम सायंकाळी ५.३० वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमात ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर हे संकल्प आणि अर्थसिद्धी या दिशेने हे मार्गदर्शन करतील. मदर वेरोणिका हॉल, कार्मेल कॉन्वेंट हायस्कूल, आब्राहाम नाका, नंदाखाल, विरार (पश्मिच) येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास  प्राधान्य असेल, तसेच काही जागा राखीव असतील.

कधी?

शनिवार, २०  जुलै सायंकाळी ५.३० वाजता.

कुठे?

मदर वेरोणिका हॉल, कार्मेल कॉन्वेंट हायस्कूल, आब्राहाम नाका, नंदाखाल, विरार (पश्चिम)

First Published on July 20, 2019 12:22 am

Web Title: girish kubers lecture on central budget abn 97
Just Now!
X