News Flash

वीज कोसळून विदर्भात ५ जणांचा मृत्यू

अकोला जिल्ह्य़ातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या लामकणी शेतशिवारात शनिवारी दुपारी वीज कोसळून सुनीता संतोष थारकर (३१), ज्योती अरिवद महल्ले (३०) व स्वाती विनायक गोतमारे (१८) या

| August 31, 2014 03:37 am

अकोला जिल्ह्य़ातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या लामकणी शेतशिवारात शनिवारी दुपारी वीज कोसळून सुनीता संतोष थारकर (३१), ज्योती अरिवद महल्ले (३०) व स्वाती विनायक गोतमारे (१८) या तीन महिलांचा मृत्यू झाला, तर इतर ४ महिला जखमी झाल्या आहेत. िनभोरा येथे वीज पडून उत्तम अडकणे यांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी तालुक्यात अशोक बाबाराव पवार (४२) या शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2014 3:37 am

Web Title: lightning strikes kill 5 in vidarbha
टॅग : Lightning
Next Stories
1 डॉ. मंदाकिनी आमटे यांचा दारूविक्रेत्याच्या घरावर छापा
2 वन्यजीव अभ्यास गटाच्या सूचनांना केंद्रीय मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
3 बाबुराव बागूल कथा पुरस्काराचे नांदेड येथे वितरण
Just Now!
X