News Flash

नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाई दरम्यान दगडफेक, पोलीस निरीक्षक जखमी

अनिधिकृत झोपडयांवर मंगळवारी सिडकोकडून कारवाई सुरु असताना संतप्त जमावाने पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली.

नवी मुंबईत कोपरखैराणे येथील अनिधिकृत झोपडयांवर मंगळवारी सिडकोकडून कारवाई सुरु असताना संतप्त जमावाने पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली. या दगडफेकीत वरिष्ठ पोलीस निरिक्षक शिवाजी आवटे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोपरखैराणे रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या राहिलेल्या झोपडयांवर कारवाई सुरु असताना ही दगडफेक झाली.
(सविस्तर वृत्त लवकरच)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2018 2:25 pm

Web Title: navi mumbai kopar khairane cidco action on slum
टॅग : Cidco
Next Stories
1 ‘बुलेट ट्रेन’ची मार्गआखणी जंगलांच्या संवेदनांनुसार?
2 मुंबई, ठाण्यात भाज्यांची कृत्रिम दरवाढ
3 नवे पावसाळी वेळापत्रक लवकरच घोषित
Just Now!
X