28 October 2020

News Flash

VIDEO: पोवाड्यातून सामाजिक प्रबोधनाचा वसा हाती घेतलेल्या शाहिरा संगीता मावळे

स्त्री भ्रूण हत्या रोखणं तसंच जिजामातांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं प्रमुख ध्येय

शाहीर हेमंत मावळे यांच्याशी लग्न होण्याआधी शाहिरीबद्दल काहीही माहिती नसलेल्या संगीता मावळे आज एक परिपूर्ण शाहिरा आहेत. सासरमधील कुटुंबीयांच्या तालमीत तयार झालेल्या संगीता मावळे आपल्या पोवाड्यांमधून सामाजिक प्रबोधन करत असतात. यावेळी खासकरुन स्त्री भ्रूण हत्या रोखणं तसंच जिजामातांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणं हे त्यांचं प्रमुख ध्येय असतं. समाज प्रबोधनातून कार्यरत असलेल्या शाहिरा संगीता मावळे या आधुनिक नवदुर्गाच आहेत. ‘जागर नवदुर्गां’चा मध्ये जाणून घेऊयात त्यांचा प्रवास…

हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे युट्यूब व फेसबुकच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 8:58 am

Web Title: navratra special jagar navdurgancha journey of shahira sangeeta sable sgy 87
टॅग Navratra
Next Stories
1 पुन्हा पाऊसभय
2 भाजप-शिवसेनेचे खासदार नगर शहरात सख्खे शेजारी!
3 किरकोळ वादातून बहिणीचा खून
Just Now!
X