What is an Exit Poll: सध्या राज्यभरात चर्चा सुरु आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पडलं असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून त्यानंतर राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल. २४ ऑक्टोबर रोजी अंतिम निकाल हाती येणार असला तरी त्याआधी अंदाज वर्तवले जात आहेत. यामधील एक प्रक्रिया म्हणजे एक्झिट पोल. एक्झिट पोलच्या माध्यमातून कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज वर्तवण्यात येत असतो. हा एक्झिट पोल म्हणजे नेमकं काय आहे? कशा पद्धतीने तो घेतला जातो? अशा अनेक गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत.

Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!

एकंदरितच आपल्याला असं म्हणता येईल की निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करण्याची अनेक माध्यमं असली तरी त्यामधील सर्वात विश्वासार्ह माध्यम म्हणून एक्झिट पोलकडे पाहिलं जातं. कारण एक्झिट पोल तंतोतंत नसला तरी निकालाच्या जवळपास जाणारा असतो.