27 May 2020

News Flash

Video : धाकटा भाऊ होणं शिवसेनेची लाचारी की रणनीती?

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावं लागल्याने...

आगामी विधानसभेच्या निवडणुकीत भाजप १६४ जागांवर लढणार असून युतीमधील मित्रपक्षांना १८ जागा भाजपा स्वत:च्या कोट्यातून देणार आहे. तसंच शिवसेनेला १२४ जागांवर समाधान मानावं लागल्यानं शिवसेना युतीमधील छोटा भाऊ ठरला आहे. या अनुषंगाने धाकटा भाऊ होणं शिवसेनेची लाचारी की रणनीती ? याबाबत केलेलं विश्लेषण :-
heading

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 11:19 am

Web Title: vidhansabha election 2019 why shiv sena agreed for alliance with bjp sas 89
Next Stories
1 मतदान करा आणि हॉटेल बिलात मिळवा सवलत
2 ‘त्या’ वक्तव्यावरून धनंजय मुंडेंचा खुलासा
3 धनंजय मुंडेंविरोधात परळीत गुन्हा दाखल
Just Now!
X