Petrol & Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबद्दल आज नवीन अपडेट समोर आली आहे ; ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागपूर, नंदुरबार, सांगली या शहरांत पेट्रोल स्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. तर पुणेकरांनाही दिलासा मिळाला आहे. पुण्यात डिझेल स्वस्त झाल्याचे चित्र दिसते आहे. २२ मे २०२४ रोजी पुण्यात डिझेलची किंमत ९६.४६ अशी होती. तर आजच्या तारखेला डिझेलची किंमत ९०.२३ रुपये आहे. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल-डिझेलचा दर काय आहे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४४९०.९६
अकोला१०४.०५९०.६२
अमरावती१०५.१५९१.६७
औरंगाबाद१०४.६६९१.१७
भंडारा१०४.६१९१.१५
बीड१०५.३८९१.८७
बुलढाणा१०६.०२९२.४८
चंद्रपूर१०४.३१९०.८७
धुळे१०३.९२९०.४७
गडचिरोली१०४.७४९१.२९
गोंदिया१०५.७६९२.२५
हिंगोली१०५.८५९२.३४
जळगाव१०४.०९९०.६३
जालना१०६.२७९२.७२
कोल्हापूर१०४.३९९०.९४
लातूर१०५.११९१.६२
मुंबई शहर१०४.२१९२.१५
नागपूर१०३.९६९०.५२
नांदेड१०६.२३९२.७१
नंदुरबार१०४.९१९१.४२
नाशिक१०३.८१९०.३५
उस्मानाबाद१०५.२८९१.७९
पालघर१०३.९७९०.४८
परभणी१०६.७१९३.१४
पुणे१०३.६९९०.२३
रायगड१०३.७१९०.२३
रत्नागिरी१०५.५२९१.८९
सांगली१०४.३३९०.८८
सातारा१०५.३४९१.८१
सिंधुदुर्ग१०५.७७९०.२७
सोलापूर१०४.९५९१.४७
ठाणे१०३.८९९०.४०
वर्धा१०४.९२९१.४५
वाशिम१०४.९९९१.५२
यवतमाळ१०५.२१९१.७३

तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे काही राज्यातील नागरिकांसाठी अगदीच दिलासादायक बातमी आहे. तर काही राज्यातील नागरिकांसाठी निराशाजनक बातमी आहे. कारण – काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात घसरण तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ तर काही ठिकाणी दर स्थिर पाहायला मिळाले आहेत.

Petrol Diesel Price Today 18 May 2024
Petrol-Diesel Price Today: पेट्रोलचे सुधारित दर जाहीर; मुंबई-पुण्यात आज १ लिटर इंधनसाठी किती रुपये मोजावे लागणार?
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Bachchu Kadu On Pune Porsche accident
पुणे अपघात प्रकरणावर बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “घरात पैसा जास्त झाला की रस्त्यावर…”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Nagpur Results Nitin Gadkari Major Win Can Change Prime Minister Power Game
नितीन गडकरींचा विजय पालटणार सत्तेचा खेळ? ज्योतिषतज्ज्ञ म्हणतायत, “२०२४ पर्यंत काळजी, तर २०२६ ला मोठा..”
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
puneri pati viral there is no love like father Emotional Slogan Written Behind puneri riksha Video
“आज पाहिलेली सगळ्यात भारी पुणेरी पाटी” रिक्षामागची पाटी पाहून व्हाल भावूक; पुण्यातला VIDEO व्हायरल
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर होतात. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट होत असतात. सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास दररोज अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात.

पण, महाराष्ट्रातील मुंबई शहरात १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. आजचे नवीन दर पाहता घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत काय दर आहे तपासून घ्या व पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.