Video: “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार डोक्यात भिनलेले असतील तर हातातील…”; अमोल कोल्हेंच्या दमदार भाषणाची चर्चा

अमोल कोल्हेंनी भाषणातून समाजात जातीभेदाविषयी निर्माण झालेली तेढ याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

amol kolhe speech video
सांगली जिल्ह्यात एका कार्यक्रमात अमोल कोल्हेंनी जोरदार भाषण केले.

सांगली जिल्ह्यात किल्ला स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेलसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात जोरदार भाषण करत अमोल कोल्हेंनी समाजात जातीभेदाविषयी निर्माण झालेली तेढ याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्यासाठी लढलेल्या मावळ्यांच्या इतिहासातील पराक्रम आणि विचारांचे दाखले देखील त्यांनी या भाषणातून दिले. अमोल कोल्हेंच्या भाषणाचा व्हिडीओ पाहा.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Amol kolhe effective speech in sangli kak

Next Story
आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना “संगणक साक्षर” करण्याची योजना बारगळली
ताज्या बातम्या