ब्रम्हपुरी येथील बुर्झा वार्डातील अश्विनी किराणा दुकानातून चितळाची कातडी व २५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. वन व पोलिस दलाने ही संयुक्त कारवाई केली. काही दिवसांपूर्वी मोरेश्वर करंबे यांच्या दुकानात काही युवक आले. ते दुकानात बॅग ठेवून गेले. त्यानंतर ते आलेच नाही. आज वनखात्याने दुकानात छापा मारला असता त्यांना त्याच बॅगेतून ही कातडी व गांजा मिळाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Animal skin seized from chandrapur
First published on: 25-02-2015 at 07:09 IST