धुळे , अहमदनगर महापालिकांसाठी आज मतदान

महापालिकांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे.

महापालिकांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. सोमवारी मतमोजणी होणार आहे.
अहमदनगर
मतदार- २ लाख १४ हजार ६५०
एकूण प्रभाग- ३४, जागा- ६७
एकूण मतदान केंद्र- २८३
धुळे
एकूण प्रभाग- ३५, जागा- ७०
एकूण मतदान केंद्र- ३८४
एकूण उमेदवार-४६६

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dhule ahmednagar municipal corporation elections today

ताज्या बातम्या