गडचिरोली जिल्ह्यीत चामोर्शी तालुक्यातील तीन शाळकरी मुलींचा वैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुली नावेतून नदीपार जात होत्या.त्याचवेळी नाव बुडाली आणि तिघींचा मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी दुपारी घडली.

वाघोली येथील सोनी मूकरू शेंडे (१४) समृध्दी ढिवरु शेंडे (१५) व पल्लवी रमेश भोयर (१३) या तीन शाळकरी मुली मंगळवारी दुपारी दुपारी वैनगंगा नदीच्या पात्रात नावेवर (डोंगा) बसून दुसऱ्या काठावर आंबे तोडण्याकरिता जात होत्या. नदीपात्र पार करत असताना नाव (डोंगा) नदीत बुडाल्याने तीनही मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

yavatmal, Cows Die After Eating Stale Food, karykarta s Birthday Party, election Campaign Rally, pandharkawada taluka, yavatmal district, yavatmal news, maha vikas aghadi, lok sabha election, election campaign, sanjay deshmukh, marathi news, yavatmal news,
शिळे अन्न खाल्ल्याने सहा गायींचा मृत्यू, वाढदिवसाचे भोजन जनावरांच्या जीवावर बेतले; पांढरकवडा तालुक्यातील घटना
Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
A woman and two little girls drowned in Panganga river yawatmal
महिलेसह दोन लहान मुलींचा पैनगंगा नदीत बूडून मृत्यू; आर्णीतील कवठा बाजार येथील घटना
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून

या मुली नावेत बसून नदी पार करीत असतांना अचानक तोल सुटला आणि या तीनही मुली नावेतून खाली पडल्या , या मुलींना पोहता येत नसल्याने त्यांचा बुडून बुडून मृत्यू झाला. या तीन मुलीपैकी सोनी मूकरू शेंडे ही विश्वाशांती विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थीनी असून, ती यावर्षी आठव्या वर्गात होती. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.