scorecardresearch

Petrol and Diesel Price Today : ग्राहकांसाठी चांगली बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर; जाणून घ्या आजचा दर

अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर.

petrol-diesel-price-today-express-photo-1200
महाराष्ट्रातील आजचा पेट्रोल डिझेलचा भाव (Express photo by Ganesh Shirsekar)

Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात – जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१२०.१०१०२.८२
अकोला१२०.६११०३.३३
अमरावती१२०.९६१०३.६६
औरंगाबाद१२१.७६१०४.४०
भंडारा१२१.२९१०३.९८
बीड१२१.६०१०४.२६
बुलढाणा१२१.८९१०४.५३
चंद्रपूर१२१.०८१०३.७९
धुळे१२०.१६१०२.८८
गडचिरोली१२१.०५१०३.७६
गोंदिया१२१.५९१०४.२७
बृहन्मुंबई१२०.६९१०४.९४
हिंगोली१२१.७२१०४.३९
जळगाव१२०.५६१०३.२६
जालना१२२.१०१०४.७६
कोल्हापूर१२०.१११०२.८४
लातूर१२१.२०१०३.८८
मुंबई शहर१२०.५११०४.७७
नागपूर१२०.७३१०३.४४
नांदेड१२२.९७१०५.५९
नंदुरबार१२१.६११०४.२७
नाशिक१२०.८५१०३.५०
उस्मानाबाद१२१.०८१०३.७७
पालघर१२०.०७१०२.७५
परभणी१२३.०७१०५.६६
पुणे११९.९११०२.६२
रायगड१२०.२७१०२.९४
रत्नागिरी१२२.०७१०४.७२
सांगली१२०.३२१०३.०४
सातारा१२१.५२१०४.१६
सिंधुदुर्ग१२१.८९१०४.५५
सोलापूर१२०.१११०२.८४
ठाणे११९.९५१०२.६३
वर्धा१२०.३०१०३.०३
वाशिम१२०.९७१०३.६७
यवतमाळ१२२.०३१०४.६९मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Good news for customers petrol diesel prices stable find out today rate 11 april 2022 pvp

ताज्या बातम्या