Petrol-Diesel Rate Today : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. Gold-Silver Price on 12 September 2022: ग्राहकांना दिलासा! सोने-चांदीच्या किमतीत वाढ नाही; जाणून घ्या आजची किंमत शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )अहमदनगर१०६.६८९३.१९अकोला१०६.२४९२.७९अमरावती१०६.९१९३.४३औरंगाबाद१०७.७०९४.१६भंडारा१०७.१७९३.६८बीड१०६.५१९३.०२बुलढाणा१०७.८३९४.२९चंद्रपूर१०६.४२९२.९७धुळे१०६.४८९२.९९गडचिरोली१०६.९२९३.४५गोंदिया१०७.८५९४.३३हिंगोली१०७.१९९३.७०जळगाव१०७.१८९३.६७जालना१०७.१६९३.६५कोल्हापूर१०६.७५९३.२८लातूर१०६.८६९३.३७मुंबई शहर१०६.३१९४.२७नागपूर१०६.४५९२.९९नांदेड१०८.२१९४.६९नंदुरबार१०७.२२९३.७१नाशिक१०६.२२९२.७३उस्मानाबाद१०६.९२९३.४३पालघर१०६.७५९३.२२परभणी१०८.०३९४.४९पुणे१०५.९९९२.५१रायगड१०५.७७९२.२८रत्नागिरी१०८.१६९४.६०सांगली१०६.५१९३.०४सातारा१०७.३८९३.८५सिंधुदुर्ग१०७.९८९४.४६सोलापूर१०६.९२९३.४३ठाणे१०६.४५९४.४१वर्धा१०६.८२९३.३५वाशिम१०६.९५९३.४७यवतमाळ१०७.९८९४.४६ एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.