Video: आहो, हा फोटो नाही चित्र आहे… तुळजापूरच्या तरुणाची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’कडून दखल

उस्मानाबादमधील तुळजापूर तालुक्यातील सिंदगांव येथे राहणाऱ्या जगदीश सुतार या हरहुन्नरी कलाकाराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे.

jagdish sutar india book of records video
जगदीश सुतार या कलाकाराने अनेकांची हुबेहूब चित्रे काढली आहेत.

उस्मानाबादमधील तुळजापूर तालुक्यातील सिंदगांव येथे राहणाऱ्या जगदीश सुतार या हरहुन्नरी कलाकाराची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स २०२१ मध्ये नोंद करण्यात आली आहे. या कलाकाराने अनेकांची हुबेहूब चित्रे काढली आहेत. तिसऱ्याच प्रयत्नात जगदीश सुतार याला यश मिळाले असून त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. जगदीश सुतारवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Osmanabad artist jagdish sutars name recorded in india book of records 2021 kak

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना