
रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

जिल्ह्य़ातील विकासाचे प्रलंबित प्रश्न शासन स्तरावरून सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल,

रायगड जिल्ह्य़ात गौरी-गणपतींचे सोमवारी विसर्जन केले जाणार आहे.

आर्थिक विवंचनेतून पतीने साथ सोडली. आता संसाराचा गाडा एकटीलाच ओढावा लागतो आहे.

महाविद्यालयाने पडताळणी केल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

उज्जन येथे पुढील वर्षी २१ एप्रिलपासून सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरूवात होणार आहे.

मध्य रेल्वेवरील आटगाव आणि आसनगाव या स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.

अधिकारी वा कर्मचारी शासनाची कारवाई टाळण्यासाठी किंवा त्यांच्यावरील आरोपाला आव्हान देण्यासाठी न्यायालयात जातात.

प्राचीन कागदपत्रांचा संग्रह, जतन आणि वाङ्मयीन संशोधनाचे कार्य गेली ऐंशी वर्षे शांत-अव्याहतपणे सुरू आहे.


राज्य सरकारने ‘परवडणारी घरे’ या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विकास नियंत्रण नियमावलीत तशी सुधारणा केली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा