अलिबाग- खालापूर तालुक्यातील जांभिवली गावात दोन चिमुकल्यांचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. यामुळे जांभिवली गावावर शोककळा पसरली आहे. आराध्या संजय गावडे वय ५ आणि आरव विजय गावडे वय ५ अशी या दोन चिमुकल्यांची नावे आहे. दोघेही चुलत बहीण भाऊ आहेत.

मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या दरम्यान ही घटना घडली. दोघेही आपल्या आई आणि काकी सोबत नेहमी प्रमाणे धावरी नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. यावेळी दोघेही नदीत अंघोळीसाठी उतरले. थोड्यावेळाने आई आणि काकी सोबत घरी आले. मात्र नंतर पुन्हा दोघे घरात दिसत नसल्याने घरच्यांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. मुले खेळत खेळत पुन्हा नदीवर गेले नाही ना हे पाहण्यासाठी गेले असता, आराध्य नदीच्या पाण्यावर तरंगत असल्याचे दिसली. तर आरव हा पाण्यात चिखलात रुतलेल्या अवस्थेत आढळून आला.

Six Women Farm Laborers Killed by Speeding Truck, Speeding Truck killed 6 women in Solapur, accident in chikmahud village in sangola tehsil, Six Women Farm Laborers Killed Two Injured in sangola,
सोलापूर : सांगोल्याजवळ भरधाव मालमोटारीने धडक दिल्याने सहा महिला शेतमजुरांचा मृत्यू
goats, died , lightning,
यवतमाळ : बकरी ईद साजरी होत असताना वीज कोसळून २१ बकऱ्या ठार, शेतकऱ्याचा मृत्यू
Nandurbar,Highway Blocked as Two Teens Die, bakri eid, Two Teens Die Six Injured Dumper Collision, Ambulance Delay Sparks Outrage,
नंदुरबार : बकरी ईदसाठी जात असताना अपघातात दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी
Two farmers died due to lightning strike in Akola district
अकोला जिल्ह्यात वज्राघाताने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू
Chandrapur 2 deaths marathi news
चंद्रपूर: कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू
Three victims of recklessness Two-wheelers collide head-on
पुणे : बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक
Dead fish, Rankala Lake,
रंकाळा तलावात पुन्हा मृत माशांचा खच; कोल्हापूर महापालिका यंत्रणा सुस्तच
The incident of killing of wife due to domestic dispute at Betkathi on Chhattisgarh border in Korchi taluka of the district
 पत्नीची हत्या करून रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन गावभर फिरला पती…..

हेही वाचा – शिक्षक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी… शिक्षण विभागाचा निर्णय काय?

हेही वाचा – राज ठाकरेंबरोबर युती करताना नातं आडवं येतं का? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले…

दोघांनाही ग्रामस्थांनी ताततडीने चौक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता. दोघांचाही मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.