Video: इस देश में ६० साल में… भास्कर जाधवांनी केलेली मोदींची मिमिक्री पाहिलीत का?

मोदींच्या खास शैलीची नक्कल करत २०१४ साली केलेल्या भाषणातील दोन वाक्य म्हणत त्यांच्यावर टीका केलीय.

Bhaskar Jadhav mimics PM narendra modi
सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय

शिवसेनेच्या आमदार भास्कर जाधव कुठल्या ना कुठल्या कारणावरून सतत चर्चेत असतात. सध्या भास्कर जाधव चर्चेत असण्याचं कारण म्हणजे त्यांनी केलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची मिमिक्री. मोदींच्या खास शैलीची नक्कल करत २०१४ साली केलेल्या भाषणातील दोन वाक्य म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. पाहुयात भास्कर जाधव मोदी स्टाईलमध्ये नक्की काय म्हणालेत…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video shivsena mla bhaskar jadhav mimics pm narendra modi scsg

ताज्या बातम्या