सोमवारी मुरुड-जंजिरा ते श्रीवर्धन जंगलजेटी फेरी सेवेचा शुभारंभ सकाळी ११.०० वाजता आगरदांडा बंदरावर होणार आहे. अध्यात्मिक व्यक्तीमत्व श्री उतेकर महाराज यांच्या हस्ते या सेवेची सुरुवात होणार आहे. यावेळी कोकणभूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजय यादवराव आणी या जंगलजेटीचे निर्माते डॉ. चंद्रकांत मोकल उपस्थित राहणार आहेत. या सेवेमुळे किनारपट्टीच्या पर्यटन उद्योगाला आणि नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th Apr 2014 रोजी प्रकाशित
पर्यटन विकासाला गती मिळणार
सोमवारी मुरुड-जंजिरा ते श्रीवर्धन जंगलजेटी फेरी सेवेचा शुभारंभ सकाळी ११.०० वाजता आगरदांडा बंदरावर होणार आहे.
First published on: 27-04-2014 at 04:23 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will accelerate the development of tourism