News Flash

व्हिडिओः ‘७, रोशन व्हिला’ रिव्ह्यू

नवीन सस्पेन्स थ्रिलर ठरणारा '७, रोशन व्हिला'

प्रसाद ओंक, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे

मराठी चित्रपटसृष्टीत  सध्या नवेनवे प्रयोग होत असून नवीन सस्पेन्स थ्रिलर ठरणारा  ‘७, रोशन व्हिला’ हा चित्रपट आज सर्व प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ‘७, रोशन व्हिला ” ची उत्कंठा वाढविणारी कथा श्रीनिवास भणगे यांनी लिहले आहे. अभिजित प्रभाकर भोसले यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षय दत्त यांनी केले आहे. या चित्रपटात प्रसाद ओंक, तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर, सविता मालपेकर यांच्या भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2016 11:38 am

Web Title: 7 roshan villa movie review
टॅग : Movie Review
Next Stories
1 पाकिस्तानमध्ये ‘नीरजा’ प्रदर्शित न झाल्याने सोनम कपूर निराश
2 शब्बीर अहलुवालिया-कांची कौरला दुस-यांदा पुत्ररत्न
3 अमेरिकेला जाण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत- मनोज वाजपेयी
Just Now!
X