News Flash

अल्लू अर्जुनला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात करायचे होते करिअर

एका शोमध्ये अल्लू अर्जुनने हा खुलासा केला आहे.

दक्षिणेकडील सर्वात स्टायलिस्ट अभिनेता म्हणून अल्लू अर्जुन ओळखला जातो. अल्लू अर्जुनने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या मनात घर केले आहे. पण अभिनयाच्या दुनियेत पदार्पण करण्यापूर्वी अल्लू अर्जुनला वेगळ्याच क्षेत्रामध्ये करिअर करायचे होते. खुद्द अल्लू अर्जुननेच हा खुलासा केला आहे.

नुकतच अल्लू अर्जुनने एका लोकप्रिय शोमध्ये हजेरी लावली. दरम्यान त्याने त्याच्या आयुष्यातील काही खास गोष्टींचा खुलासा केला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्याला पियानो आणि मार्शल आर्ट शिक्षक व्हायचे होते. कधी-कधी त्याला NASA मध्ये काम करण्याची इच्छा व्हायची तर कधी अॅनिमेटर आणि विजुअल्स इफेक्ट्स सुपरवायझर व्हायचे होते.

 

View this post on Instagram

 

HAPPY DIWALI TO ALL OF YOU . SNEHA , ARHA , AYAAN , ARJUN & THE ENTIRE ALLU FAMILY .

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline) on

जवळपास १५ वर्षांपूर्वी अल्लू अर्जुनने टॉलिवूड चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आज तो दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 11:36 am

Web Title: actor allu arjun opens up on what he wanted to become in his carrier avb 95
Next Stories
1 Valentines day : अन् ‘त्या’ क्षणापासून सुरु झाला रितेश-जेनेलियाच्या प्रेमाचा प्रवास
2 ओळखा कोण आहे ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री? तिच्या सौंदर्यावर आज लाखो फिदा
3 घटस्फोटानंतर ‘या’ व्यक्तींमुळे सावरले; दिया मिर्झाने सांगितला अनुभव
Just Now!
X