News Flash

VIDEO : इंग्रजी येत नसल्यानं संकर्षणसोबत घडला होता ‘हा’ किस्सा

पाहा काय म्हणाला संकर्षण...

नुकताच मराठमोळा अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानं लोकसत्ता ऑनलाइनशी दिलखुलास गप्पा मारल्या. यादरम्यान आपल्या इंग्रजीबाबत त्यानं एक गंमतीशीर किस्सा सांगितला.

मुंबईत आल्यावर नवीनच काम मिळालं होतं. त्यात इंग्रजीचा प्रश्न होताच. त्यात समोरची व्यक्ती इंग्रजी बोलल्यानंतर काय झालं हे संकर्षणनं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 4:26 pm

Web Title: actor sankarshan karhade funny moment speaks about his english jud 87
Next Stories
1 ‘तेजस’मध्ये कंगना; होणार एअर फोर्स पायलट
2 शाहरुखचा ‘मन्नत’ हा बंगला विकत घ्यायचा होता सलमानला, पण..
3 ‘तान्हाजी’ची विक्रमी कमाई; दुसऱ्या आठवड्यात देखील हाऊसफुल
Just Now!
X