14 October 2019

News Flash

Photo : इलियानाने बीचवर केलं बोल्ड फोटोशूट

चाहत्यांना घायाळ करणाऱ्या तिच्या या लूकची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे

इलियाना डिक्रूज

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत येत आहे. विविध विषयांवर ठामपणे मत प्रदर्शन करणाऱ्या इलियानाच्या इन्स्टाग्रामवरील प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. अशातच तिने नुकतीच एक पोस्ट केली आहे. इलियानाने बीचवर एक फोटोशूट केलं असून हे फोटो प्रचंड हॉट आणि बोल्ड असल्याचं दिसून येत आहे.

इलियानाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती बिकीनीमध्ये दिसून येत आहे. या फोटोशूटमध्ये तिने वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटो काढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांना घायाळ करणाऱ्या तिच्या या लूकची प्रचंड चर्चा होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

Waiting for the sun to come out @colstonjulian

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official) on

 

View this post on Instagram

 

Sometimes you just gotta ugly laugh out loud @colstonjulian

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official) on


दरम्यान, इलियानाने हे फोटो शेअर केल्यानंतर त्यावर काही वेळातच लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडू लागला. विशेष म्हणजे इलियानाने पहिल्यांदा असं फोटोशूट केलं नसून यापूर्वीही तिने असं फोटोशूट केलं आहे.

 

First Published on October 10, 2019 12:04 pm

Web Title: actress ileana dcruz share hot and sexy photos ssj 93