बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन २०व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभागी झाली होती. काळ्या रंगाचा कोट, बांधलेले केस आणि डायमंडचे कानातले या लूकमध्ये ऐश्वर्या आकर्षक दिसत होती. यावेळी लॉन्जिन्स घड्याळाचा प्रमोशन कार्यक्रम सोहळा ही पार पडला.
स्विस लक्झरी घड्याळ ब्रँड लॉन्जिन्स हे कॉमनवेल्थ गेम्समध्ये अधिकृत वेळ दाखवणारे घडयाळ असून हे २३ जुलै – ३ ऑगस्ट या कालावधीत कॉमनवेल्थ गेम्समध्ये दिसणार आहे
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2014 रोजी प्रकाशित
कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंगमध्ये झळकली ग्लॅमरस ऐश्वर्या
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन २०व्या कॉमनवेल्थ गेम्सच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये सहभागी झाली होती.

First published on: 26-07-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aishwarya rai adds glamour to cwg opene