26 February 2021

News Flash

टिक-टॉक स्टार बनला अनुराग कश्यप, मुलीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ

पाहा व्हिडीओ

अनुराग कश्यप हा एक लोकप्रिय चित्रपट निर्माता आहे. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. पण काही चित्रपटांमध्ये अनुरागने देखील भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या या भूमिकांनी देखील अनेकांची मने जिंकली होती. आता पुन्हा एकदा अनुरागने त्याच्या अभिनयाचे आणि डान्सचे कौशल्य दाखवले आहेत.

नुकताच अनुरागची मुलगी आलिया कश्यपने एक टिक-टॉक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया वडिल अनुराग कश्यपसोबत डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत.

@aaliyahkashyapHAHAHAHA my dad wanted to put his own spin on it ##fyp ##foryou ##dad♬ original sound – jessika.prank

@aaliyahkashyapfather is really enjoying himself ##fyp ##foryou ##dad

♬ original sound – millionairemindset2020

व्हिडीओमध्ये आलिया अनुरागला वेगवेगळ्या स्टेप्स शिकवताना दिसत आहे. अनुरागही त्या फॉलो करत आहे. त्या दोघांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. अनुरागने ‘अकीरा’ आणि ‘घूमकेतू’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती. पण या टिक-टॉक व्हिडीओमधील त्याचा जलवा पाहण्यासारखा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2020 7:22 pm

Web Title: anurag kashyap daughter shares tik tok videos on social media avb 95
Next Stories
1 हॉलिवूड चित्रपटांमध्ये सेक्स सीन शूट करण्याच्या पद्धतीत होणार बदल, असं करणार चित्रीकरण
2 “सावळ्या रंगामुळे मला ब्राऊनी म्हणायचे”; प्रियांकाने सांगितला वर्णद्वेषाचा अनुभव
3 ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री सुरभी हांडे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर
Just Now!
X