News Flash

गरोदरपणातही ‘फिटनेस फर्स्ट’! शिर्षासनानंतर अनुष्काचा ट्रे़डमीलवरचा Video व्हायरल

प्रेग्नंसीमध्येही अनुष्काचं फिटनेसकडे लक्ष; पाहा व्हिडीओ

अभिनेत्री अनुष्का शर्मा गरोदर असून लवकरच ती तिच्या बाळाला जन्म देणार आहे. सध्या अनुष्का तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत असून या काळातील अनेक फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. यामध्येच सध्या सोशल मीडियावर अनुष्काचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या फिटनेसकडे लक्ष देताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलला व्हिडीओ अनुष्काच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का ट्रेड मीलवर चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anushka Sharma (@anushkasharma5021)

आणखी वाचा- बेबीबंपसह अनुष्काचं खास फोटोशूट; पोस्ट शेअर करत म्हणाली…

दरम्यान, यापूर्वी अनुष्काने शीर्षासन करतानाचा एक फोटो शेअर केला होता. यात अनुष्का तिच्या बेबीबंपसोबत शीर्षासन करत होती. अनुष्का सध्या तिच्या प्रेग्नंसीमुळे सातत्याने चर्चेत येत आहे. शीर्षासनाच्या फोटोसोबतच तिने अलिकडे VOGUE INDIA साठी बोल्ड फोटोशूट केलं होतं. यात अनुष्का तिच्या बेबी बंपसोबत बोल्ड लूकमध्ये दिसून आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 2:20 pm

Web Title: anushka sharma health during pregnancy video viral ssj 93
Next Stories
1 कारवाईनंतर अरबाज, सोहेल आणि निर्वाण झाले ताज हॉटेलमध्ये क्वारंटाइन
2 57 : दोन अंकांमध्ये दिया मिर्झानं व्यक्त केल्या भावना
3 जान्हवी कपूर ‘या’ अभिनेत्याला करते डेट?
Just Now!
X