News Flash

Gudi Padwa 2018: सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर उभारली शुभेच्छांची गुढी

बिग बी, विरेंद्र सेहवाग, रितेशच्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन

गुढीपाडवा, मराठी नववर्षाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मराठी बांधवांनी त्यांच्या घरावर गुढी उभारून उत्साहात आणि आनंदात नव्या वर्षाचे स्वागत केले. तर राज्यातील विविध शहरांत ढोल-ताशांच्या गजरात शोभायात्रांचा उत्साह पाहायला मिळाला. या आनंदात सेलिब्रिटीसुद्धा सहभागी झाले असून सोशल मीडियावर जणू शुभेच्छांची गुढीच उभारली आहे असं म्हणायला हरकत नाही.

शोभायात्रांमध्ये वाहणारा सळसळता उत्साह आणि तरुणाईचा कल्ला या साऱ्या आनंददायी वातावरणामध्येच कलाकारही मागे नाहीत. गुढी पाडव्याच्या निमित्ताने बऱ्याच कलाकारांनी ट्विरवरुन शुभेच्छा देत काही सुरेख फोटो पोस्ट केले आहेत. अमिताभ बच्चन, अमृता खानविलकर, शशांक केतकर, रितेश देशमुख आणि इतरही काही सेलिब्रिटींनी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

PHOTOS: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह

Gudi Padwa 2018: ढोल-ताशांचा गजरात डोंबिवलीकरांकडून नववर्षाचे स्वागत

Video: नववर्षाच्या शोभायात्रेतील विविध रंग

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2018 2:25 pm

Web Title: celebrities wishes gudi padwa 2018 amitabh bacchan anupam kher amruta khanvilkar virender sehwag riteish deshmukh
Next Stories
1 Video: नववर्षाच्या शोभायात्रेतील विविध रंग
2 Gudi Padwa 2018: राज्यात नवचैतन्याची गुढी!, जल्लोषात नववर्षाचं स्वागत
3 Gudhi Padwa 2018: अभिनेत्री तितिक्षा तावडेसाठी यावेळेसचा गुढीपाडवा खास!
Just Now!
X