News Flash

विन डिझेलसोबत झळकणार दीपिका पदुकोण

फेसबुकवर दीपिकाने प्रदर्शित केलेल्या फोटोत विन डिझेल पाठमोरा उभा दिसतो.

हॉलीवूडमध्ये एन्ट्री होता होता थांबलेली दीपिका पदुकोण आता हॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. विन डिझेलसोबत ती झळकणार असून, त्याची हलकीशी झलक तिने चाहत्यांना फेसबुकद्वारे दिली आहे.
फेसबुकवर दीपिकाने प्रदर्शित केलेल्या फोटोत विन डिझेल पाठमोरा उभा असून, त्याला दीपिकाने मिठी मारलेली दिसते. त्यांच्यामागे ‘XXX’ या चित्रपटाचा लोगो दिसतो. याआधी दीपिका ‘फास्ट अॅण्ड फ्युरिअस ७’ या चित्रपटात काम करणार होती. मात्र, तिच्या बॉलीवूड चित्रपटांमुळे तिने यात काम करणे टाळले होते. मात्र, आता ‘XXX’ या चित्रपटाच्या सिरीजमध्ये झळकेल. दीपिकासह विननेदेखील दीपिका सोबतचा फोटो प्रदर्शित केला आहे.
Untitled-1

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 2:16 pm

Web Title: deepika padukone meets vin diesel might work with him in the next xxx film
टॅग : Deepika Padukone
Next Stories
1 ‘ढिशूम’चा फर्स्टलूक, वरूण आणि जॉन बॉलीवूडचे नवे अॅक्शन स्टार
2 ‘होणार सून मी ह्या घरची’ घेणार प्रेक्षकांचा निरोप
3 सावनी रवींद्रची अनप्लग्ड गाणी
Just Now!
X