07 March 2021

News Flash

दिवाळीत चित्रपटांचा धमाका

पुढचे दहा दिवस चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आयोजीत केली आहे.

सोनी मॅक्स आणि मॅक्स २ या दोन वाहिन्यांवर येत्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला मनोरंजनाचा डबल धमाका पाहायला मिळणार आहे. तुमच्या दिवाळीची सुट्टी खास व्हावी यासाठी वाहिनीनं पुढचे दहा दिवस चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांसाठी आयोजीत केली आहे. त्यामुळे ७ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला या दोन्ही वाहिनीवर वेगवेगळे चित्रपट पाहता येणार आहेत. या दोन्ही वाहिनीवर रात्री सात आठ वाजता ‘पटाखा हिट्स फेस्टिव्हल’ आणि ‘सिनेलाइट्स फेस्टिव्हल’साजरा होणार आहे. तर मनोरंजनाच्या दिवाळीत कोणकोणते चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार आहे ते पाहू.

सोनी मॅक्स वाहिनीवर प्रसारित होणारे चित्रपट
३१ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता – येवाडू
१ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता- थेरी
२ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता- पीके
३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता- सरायनोडू
४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता- बाहुबली: द कन्क्लुजन
५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता- सुलतान
६ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता- येवाडू
७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता- सोनू के टिटू की स्वीटी

सोनी मॅक्स २ वाहिनीवर प्रसारित होणारे चित्रपट
३१ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजता – राजा की आयेगी बारात
१ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता- धरम वीर
२ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता- मुझसे दोस्ती करोगे
३ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता- करन अर्जुन
४ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता- बीवी हो तो ऐसी
५ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता- घर घर की कहानी
६ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता- हम तुम्हारे है सनम
७ नोव्हेंबर रोजी रात्री ७ वाजता- क्यूंकी मैं झूठ नहीं बोलता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2018 6:55 pm

Web Title: diwali special movie list on sony max and max2
Next Stories
1 अनिकेत-प्रियदर्शन पुन्हा एकदा एकत्र झळकण्यास सज्ज
2 …म्हणून प्रियांका पडली १० वर्षं लहान निकच्या प्रेमात
3 मेघानं ‘बिग बॉस’च्या खेळात डॉक्टरेट पदवी मिळवल्याचं दिसतंय – अनुप जलोटा
Just Now!
X