‘बिग बॉस’ (सीझन ७) येत्या १४ सप्टेंबरपासून कलर्स वाहिनीवर सुरू होणार आह़े. सलमान सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस ७’ मधील संभाव्य स्पर्धकांची यादी मिळाली आहे. बिग बॉसच्या या सातव्या सीझनमध्ये इतर सीझनप्रमाणे मॉडेल, अभिनेता, आयटम साँग डान्सर, टीव्ही कलाकार स्पर्धक म्हणून दिसणार आहे. या सीझनमध्ये काही नवे चेहरे तर काही जुने चेहरेसुद्धा पाहावयास मिळण्याची शक्यता आहे. ‘बिग बॉस ७’मधील संभाव्य स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणेः….
१. शेखर सुमन
२. चंकी पांडे
३. याना गुप्ता
४. हंसिका मोटवानी
५. मुझ्झमिल इकबाल (मॉडेल)
६. फैझल खान (आमिर खानचा भाऊ)
७. पूनम पांडे
८. रक्षंदा खान
९. इमाम सिद्दीकी (पुन्हा एकदा)
१०.डॉली बिंद्रा (प्रेक्षकांची मागणी)
११.हस्नैन सलीम (पाकिस्तानी सलमान खान)