आपण जवळजवळ २०१४ च्या मध्यात पोहचलो आहोत, याचाच अर्थ बॉलिवूडचेदेखील यावर्षासाठीचे अर्धपर्व संपले आहे. या दरम्यान एकाबाजूला देढ इश्किया आणि क्विनसारखे उत्कृष्ट चित्रपट, तर दुसऱ्याबाजुला दी एक्स्पोझ व हार्टलेससारखे तद्दन पडेल चित्रपटांचा अनुभव आपण घेतला. असे असले तरी, एक गोष्ट मात्र खात्रीलायकरित्या सांगता येईल की आपल्याला अनेक विनेदी संवादांची मेजवानी चाखायला मिळाली. आम्हाला आढळलेले काही विनोदी संवाद येथे देत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.