03 March 2021

News Flash

सुझानच्या फोटोवर हृतिकची कमेंट; दोघं पुन्हा येणार एकत्र?

नेटकऱ्यांमध्ये रंगली चर्चा

अभिनेता हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान हिने तिच्या ४९व्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. सुझानच्या फोटोवर हृतिकने कमेंट केली असून त्याची कमेंट वाचून हे दोघं पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील या फोटोमध्ये सुझान अत्यंत सुंदर दिसतेय. ‘मला सर्वोत्तम संधी, सर्वोत्तम मार्गदर्शन दिल्याबद्दल आणि सर्वोत्तम व्यक्ती माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल आयुष्य तुझे खूप खूप आभार’, असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. तिच्या या फोटोवर कमेंट करत हृतिकने लिहिलं, ‘लव्ह इट’. त्यासोबत १०० ही इमोजी त्याने पोस्ट केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr) on

आणखी वाचा : KBC मधून कोट्यवधी रुपये जिंकलेले विजेते सध्या काय करतात?

हृतिक आणि सुझानने २०१४ मध्ये घटस्फोट घेतला. मात्र घटस्फोटानंतरही या दोघांमधील मैत्री कायम चर्चेत राहिली. लॉकडाउनदरम्यान सुझान हृतिकच्या घरी राहायला आली होती. आपल्या दोन्ही मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुझानने सांगितलं आणि तिच्या या निर्णयाचं हृतिकने मनापासून स्वागत केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 1:32 pm

Web Title: hrithik roshan is blown away by ex wife sussanne khan stunning birthday look ssv 92
Next Stories
1 होणाऱ्या पतीसोबत काजल अगरवालने शेअर केला फोटो
2 “संघर्ष करा किंवा घरी जा”; घराणेशाहीच्या वादात हार्दिक पांड्याच्या एक्स गर्लफ्रेंडची उडी
3 अभिनेत्री मालवी मल्होत्रावर प्राणघातक हल्ला
Just Now!
X