News Flash

Video : ऋता दुर्गुळेच्या हातावरील टॅट्यू आणि त्या खास व्यक्ती

पाहा व्हिडीओ

मराठी चित्रपटासृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेने ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलखुलास गप्पा मारल्या. त्यात तिने तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा देखील खुलासा केला आहे. अनेकदा ऋताच्या हातावर असाणारा टॅट्यू पाहून तो नेमका काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. या टॅट्यूबद्दल जाणून घेऊया आपण तिच्याकडूनच…

या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कॉलेजच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच तिने बड्या कलाकारांसोबत काम करतानाचा अनुभव देखील सांगितला आहे. ‘फुलपाखरु’ या मालिकेत काम हृता घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. आज तिचा चाहता वर्ग खूप मोठा असल्याचे पाहायला मिळते. लवकर ऋता ‘अनन्या’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक असल्याचे पाहायला मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 1:05 pm

Web Title: hruta durgule tattoo avb 95
Next Stories
1 माझ्या नावाच्या फेक अकाऊंटवरुन यूट्यूबवर पॉर्न व्हिडीओ अपलोड होतायेत- कोयना मित्रा
2 Raat Akeli Hai Trailer: नवाजुद्दीन सिद्दिकी उलगडणार मर्डर मिस्ट्री
3 “रणबीर व आलियापेक्षा चांगले कालाकर शोधून दाखवा,” दिग्दर्शकाने व्यक्त केला संताप
Just Now!
X