News Flash

आयपीएल कमी पडलं? शाहरुखला लागले फूटबॉल संघाचे वेध

बॉलीवूड बादशाह शाहरुख खानला आयपीएल नंतर आता फूटबॉल संघ विकत घेण्याचे वेध लागले आहेत.

| February 21, 2014 03:35 am

बॉलीवूड बादशाह शाहरुख खानला आयपीएल नंतर आता फूटबॉल संघ विकत घेण्याचे वेध लागले आहेत. ही टीम आयपीएल प्रकाराच्या फूटबॉल लीगमध्ये भाग घेईल. या लीगचे प्रमोशन ऑल इंडिया फेडरेशन आणि आयएमजी-रिलायन्स करणार आहेत.
“मी फूटबॉल संघ विकत घेण्यास उत्सुक आहे. जर का फूटबॉल टीम आली तर ती कोलकाता टीम म्हणून असेल. सध्या, आम्ही यावर काम करत आहोत,” असे शाहरुख म्हणाला. ४८ वर्षीय शाहरुख एप्रिल-मेमध्ये होणा-या या हंगामातील आयपीएल क्रिकेटसाठी फार उत्साही आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 3:35 am

Web Title: ipl not enough shah rukh khan now wants to own football team
टॅग : Entertainment News
Next Stories
1 मराठीतला अभूतपूर्व प्रयोग ‘बायोस्कोप’
2 फर्स्ट लूकः २ स्टेट्स
3 CELEBRITY BLOG: तिच्या तीन कविता
Just Now!
X