News Flash

पाकिस्तानच्या मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर करिना!

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर पाकिस्तानच्या एका मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर बनली आहे.

| December 23, 2013 10:28 am

करिना कपूर खान

बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करिना कपूर पाकिस्तानच्या एका मोबाईल कंपनीची ब्रँण्ड अॅम्बेसेडर बनली आहे. पाकिस्तानमधल्या सर्वात लोकप्रिय अशा ‘क्यू मोबाईल’शी करीनाने करार केला आहे. त्यामुळे लवकरच करीना ‘क्यू मोबाईल’च्या जाहिराती झळकणार आहे.
जाहिरातीच्या शुटींगचे काम पूर्ण झाले आहे. थायलंडमध्ये या जाहिरातचे चित्रीकरण झाल्याची माहिती ‘क्यू मोबाईचा’ मार्केटींग अधिकारी जीनाश कुरेशी याने दिली आहे. ही मोबाईल क्षेत्रातील ही सर्वांत महागडी जाहिरात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. करिनाचा पाकिस्तानातही मोठा चाहता वर्ग असल्यामुळे तिची या जाहिरातीसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या या पाकिस्तानी चाहत्यांना खूश करण्यासाठी करिना सज्ज झाली आहे.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 10:28 am

Web Title: kareena kapoor becomes the face of pakistans mobile company
टॅग : Bollywood
Next Stories
1 बिग बॉस ७ : गौहर, एजाझ, संग्राम, अॅण्डी आणि तनिषाच्या नैतिकतेची परिक्षा
2 दोन दिवसात ‘धूम ३’ ची ६९.५८ कोटींची कमाई
3 सलमानला फसवण्याची योजना बनवणाऱ्या चित्रपट निर्मात्यास अटक
Just Now!
X