19 October 2020

News Flash

करिनाच्या ‘बेबो’ नावाचा येणार आंतरराष्ट्रीय डेनिम ब्रॅण्ड

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या अभिनयाबरोबर स्टाइलसाठी नावाजली जाते. एका आंतरराष्ट्रीय कोचर ब्रॅण्डने करिनाच्या 'बेबो' नावाने डेनिम ब्रॅण्ड सुरु करण्याची इच्छा दर्शविली आहे.

| July 13, 2013 12:12 pm

बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या अभिनयाबरोबर स्टाइलसाठी नावाजली जाते. एका आंतरराष्ट्रीय कोचर ब्रॅण्डने करिनाच्या ‘बेबो’ नावाने डेनिम ब्रॅण्ड सुरु करण्याची इच्छा दर्शविली आहे. ३२ वर्षीय करिनाच्या ‘बेबो’ नावाचा हा डेनिम ब्रॅण्ड परदेशातील मोठ्या स्टोअर्समध्ये मिळणार आहे.
करिनाने पुढाकार घेतलेल्या फॅशन किंवा आरोग्य संबंधित गोष्टीं यशस्वी राहिल्या आहेत. तिने नेहमीच लोकांना प्रभावित केले असून याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डसाठी हवी असलेली सर्व वैशिष्टये तिच्यात आहेत, असे सांगण्यात येत आहे. करिनाने आतापर्यंत २२ ब्रॅण्डसना तिचा चेहरा आणि नाव दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2013 12:12 pm

Web Title: kareena kapoor likely to design signature bebo denim line
Next Stories
1 ‘वुल्वरिन’साठी १२ वर्षे वाट पाहिली – जॅकमन
2 प्रभूदेवा करणार संजय दत्त निर्मित चित्रपटाचे दिग्दर्शन!
3 अभिषेक आणि ऐश्वर्या करणार हिमेश रेशमियाच्या चित्रपटात भूमिका?
Just Now!
X