News Flash

करीना कपूरसह बॉलिवूडच्या इतर सेलिब्रिटींची प्रियांकाच्या वडिलांच्या शोकसभेत हजेरी

बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटी अभिनेत्री प्रियांकाचे वडिल डॉ. अशोक चोप्रा यांच्या शोकसभेसाठी हजर होते. मुंबई उपनगरातील विलेपार्ले येथील पंचतारांकीत हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये मंगळवारी

| June 11, 2013 08:16 am

बॉलिवूड मधील अनेक सेलिब्रिटी अभिनेत्री प्रियांकाचे वडिल डॉ. अशोक चोप्रा यांच्या शोकसभेसाठी हजर होते. मुंबई उपनगरातील विलेपार्ले येथील  पंचतारांकीत हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएटमध्ये मंगळवारी ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती.
डॉ. अशोक चोप्रा यांचा वयाच्या ६२ व्या वर्षी सोमवारी दुपारी अंधेरीच्या कोकीळाबेन धिरूभाई अंबानी रूग्णालयात कॅन्सरमुळे मृत्यू झाला.
या शोकसभेसाठी अभिनेत्री विद्या बालन, करीना कपूर, राणी मुखर्जी, मधुर भांडारकर, करिश्मा कपूर, ऋषी कपूर, नीतू सिंग, रणवीर कपूर, शिल्पा शेट्टी, दिपीका पदुकोन, झोया अख्तर, राकेश रोशन, रोहन सिप्पी, इम्रान खान, अरवबाज खान पत्नी मलाईका व इतर सेलिब्रिटी हजर होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2013 8:16 am

Web Title: kareena kapoor other bollywood celebs attend condolence meet of priyanka chopras father
Next Stories
1 ‘ये जवानी है दिवानी’ रणबीर आणि दिपीकाचा सर्वांत हीट चित्रपट
2 शबाना आझमींना व्हॅंकुवर विद्यापीठाची डॉक्टरेट
3 जिया खान आत्महत्या प्रकरण : प्रियकर सुरज पांचोलीस अटक
Just Now!
X