25 February 2021

News Flash

मलायकाचा हॉट फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

मलायकाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडिया पोस्टमुळे कायमच चर्चेच असते. ती सोशल मीडियावर सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. मलायका तिच्या ग्लॅमरस लूक आणि कपड्यांमुळे नेहमी चर्चेत असते. नुकताच मलायकाचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेला हा फोटो मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मलायकाने पांढऱ्या रंगाच टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत मलायका म्हणाली, ‘फक्त हसा आणि आनंदी रहा.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

दरम्यान,मलायकाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट आणि लाइकचा वर्षाव केला आहेत. एक नेटकरी म्हणाला एवढं सुंदर कोणी कसं असू शकतं असे म्हटले आहे. तर दुसरा एक यूजर कमेंट करत म्हणाला, अर्जुन कुठे आहे. तिसरा यूजर कमेंट करत म्हणाला, ‘सुंदर स्त्री.’ सध्या सोशल मीडियावर मलायकाच्या या फोटोची चर्चा सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 6:11 pm

Web Title: malaika arora glamours photo viral dcp 98 avb 95
Next Stories
1 ‘मर्डर-२’मधील अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत, पती आहे कॉमेडियन
2 कपिल शर्माची ऑफस्क्रीन मस्ती पाहिलीत का? पाहा व्हिडीओ
3 ‘मी सोनू सूदवर हात उचलू शकत नाही’, मेगास्टार चिरंजीवी यांचा खुलासा
Just Now!
X