News Flash

हृतिकच्या आव्हानाला प्रियांका चोप्राचे प्रत्युत्तर

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने आगामी चित्रपट 'बँग बँग'च्या प्रसिद्धीसाठी नवीन शक्कल लढवली आहे.

| September 23, 2014 02:12 am

हृतिकच्या आव्हानाला प्रियांका चोप्राचे प्रत्युत्तर

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनने आगामी चित्रपट ‘बँग बँग’च्या प्रसिद्धीसाठी नवीन शक्कल लढवली आहे. ट्विटरवर त्याने बॉलीवूड सेलिब्रेटींना आव्हान देण्यास सुरुवात केली होती. यात बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राला त्याने हील्स असलेली सॅण्डल घालून हॅण्डस्टॅण्ड आणि पुशअप्स् मारण्याचे आव्हान दिले होते. धीट आणि जिद्दी प्रियांकानेही ते आव्हान स्वीकारत आपल्या फेसबुक पेजवर त्याचा व्हिडिओ शेअर केला. शेवटी तिने म्हटले की, “हृतिक तू सांगितल्याप्रमाणे मी केले आहे. पुढच्यावेळी काहीतरी कठीण आव्हान मला दे.”
हृतिकने बॉलीवूड बादशाह शाहरुख खान आणि सोनम कपूरलाही आव्हान दिले आहे. आता ते त्यांचे आव्हान पूर्ण करतात का हे पाहणेदेखील मजेशीर राहिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2014 2:12 am

Web Title: priyanka chopra accepts hrithik roshans dare performs handstand in heels see more at httpindianexpress comarticleentertainmentbollywoodpriyanka chopra accepts hrithik roshans dare perf
Next Stories
1 CELEBRITY BLOG: झेंडा लावायचा आणि कायदे मोडायचे ही कसली मनोवृत्ती…
2 पाहाः कंगना, इमरान हाश्मीच्या ‘उंगली’चा मोशन पोस्टर
3 ‘केबीसी’चे सप्तकोटी विजेते जाहीर
Just Now!
X