29 September 2020

News Flash

प्रियांका-निकच्या घरी आला नवा पाहुणा, पाहा व्हिडीओ…

निकने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन या नव्या पाहुण्याची तोंडओळख करुन दिली.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास नेहमीच आपल्या चित्रविचित्र वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी प्रियांका निकला दिलेल्या एका अनोख्या भेटवस्तुमुळे चर्चेत आहे. तिने आपल्या पतीला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक कुत्रा भेट स्वरुपात दिला आहे.

निकने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करुन घरातील या नव्या पाहुण्याबाबत माहिती दिली. या कुत्राचे नाव त्यांनी ‘गिनो जोनास’ असे ठेवले आहे. “आमच्या घरातील या नव्या पाहूण्याला भेटा. प्रियांकाने सकाळीच मला हा कुत्रा भेटस्वरुपात दिला. ही भेट पाहून मला खुप आनंद झाला आहे”, असे निकने म्हटले. निकने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासात आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

Back with my boys.. welcome home @ginothegerman .. we still love you mostest @diariesofdiana @nickjonas

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

 

View this post on Instagram

 

Morning cuddle puddle with daddy.

A post shared by Gino Jonas (@ginothegerman) on

 

View this post on Instagram

 

I’m here. I’m home

A post shared by Gino Jonas (@ginothegerman) on

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2019 1:27 pm

Web Title: priyanka chopra adds new member to her family mppg 94
Next Stories
1 ‘अर्जुन रेड्डी’ फेम विजय देवरकोंडाने घेतलं इतक्या कोटींचं घर; पाहा फोटो
2 Good News: सुपरमॅन सर्व शक्तीनिशी करणार पुनरागमन
3 बप्पी लहरी एवढं सोनं अंगावर का घालतात माहितीये?
Just Now!
X