News Flash

संजय मोनेंसाठी मित्राने चक्क ट्रेन थांबवून ठेवली होती; कारण…

संजय मोनेंनी 'लोकसत्ता डिजिटल अड्डा'वर सांगितले धम्माल किस्से

किस्सेबहाद्दर अभिनेते संजय मोने यांनी लोकसत्ताला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या मित्रांचे काही गंमतीशीर किस्से सांगितले. एका मित्राने तर त्यांच्यासाठी संपूर्ण ट्रेनच थांबवून ठेवली होती. ट्रेन थांबवण्यामागचं कारण ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये पाहा मित्र प्रेमाचा अनोखा किस्सा…

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 3:47 pm

Web Title: sanjay mone sharing funny incident about his friend mppg 94
Next Stories
1 अनिल कपूर यांची बॉडी पाहून इंप्रेस झाला हृतिक, म्हणाला…
2 Video : सध्याच्या काळात संगीत क्षेत्रात काम करण्याची पद्धत म्हणजे….
3 तेच ते अन् तेच ते…; लारा दत्ताकडून निर्मात्यांची पोलखोल
Just Now!
X